एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली


एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली

CONDUCTOR च्या सीट वर ती

कोप-यात एकटीच होती बसली

मोकळी जागा पाहुन मी
माझी “तशरिफ” तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली

उघडया खिडकितुन वारा
तसा
फ़ारच जोरात येत होता
तिच्या
ओढनीला माझ्या चेहयावर
हळुवार उडवीत होता

ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत
:शीच गुनगुनत होती
नकळत
दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला
हाथभार लावत होती

बसमधला प्रत्येक प्रवासी
आमच्याकडेच
बघत होता
मी
तेथुन केव्हा उठेल
बहुतेक
याचीच वाट पहात होता

तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले

मग दुस-या धक्क्यालाच मी
स्वप्नातुन बाहेर आलो

एक मिनिटातच तिच्यासमवेत
बरीच काही लाईफ़ जगुन गेलो

येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला

मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली

खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली

आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा “ENGAGE” च असते

One Response to “एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली”

  1. mrs.shabana Says:

    first time i read your poems on google alls are nice best of luck for ur next journey god bless you..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: