एक वेडी मुलगी


आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे त…ी सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ”फक्त मित्र ” समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,”तसले” व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

”नाही” म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ”फक्त मैत्रिण” रहा सांगायचा आहे तुला एवढ!

One Response to “एक वेडी मुलगी”

  1. sarv kavita khupach chan aahe by the way thanks for send me

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: