एक मैत्री अशी हवी


एक मैत्री अशी हवी
पाहता क्षणी मन भरून यावे
मन तिच्याच भोवती सतत रुंजी घलाव
मनातल्या गोष्टी तिला संगीतल्याशिवाय मन हलके न व्हावे
अवगुनाकडे हक्काने बोट दखावानारी
…आणि आदराने चूका कबूल करणारी
प्रेमाचा स्पर्श असलेली
प्रेमाने चेहर्यावर हस्याची कारंजी फुलावनारी
भविष्यत कितीही नाती जोडली गेली
तरी मैत्री या नत्याला अंतर न देणारी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: