माझा एकटेपणा…….!!!


Ekte

 

आज मला खूप एकट वाटतय,
कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय,
कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय,
अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय….

आज परत एकदा तिला पहावस वाटतय,
त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगवावस वाटतय,
तिचा हात परत माझ्या हातात घेऊन, थोडा चालावस वाटतय,
अन परत एकदा तिला लाजताना बघावस वाटतय…

आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय,
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोर बसावास वाटतय,
अन आपलं कोणीच नाही,
म्हणून,
आरश्या समोर बसून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय…

आज मला परत भूतकाळात जावस वाटतय….
परत एकदा,
तिच्याच आठवणींत जगावस वाटतय….😦
फक्त तिच्याच आठवणींत जगावस वाटतय….😦

One Response to “माझा एकटेपणा…….!!!”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: